Chetan Bodke
अवनीत कौर नेहमीच सोशल मीडियावर आपल्या फॅशनमुळे चांगलीच चर्चेत असते.
अवनीत फक्त टेलिव्हिजन इंडस्ट्रितच नाही चित्रपटांमध्येही सक्रिय आहे.
नुकतंच अवनीतने एक हटके फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले.
ब्लॅक लाँग ड्रेस आणि हटक्या डिझाईनने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले.
शेअर केलेल्या फोटोंची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा होताना दिसते.
नव्या फोटोंमध्ये अभिनेत्रीने अगदीच बार्बी डॉल सारखेच हावभाव दिले आहेत. तिच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला.
अभिनेत्रीने या सिझलिंग लूकवर ग्लॉसी मेकअप आणि केसांची बट काढून तिने हटके फोटोशूट केलंय.
अभिनेत्रीच्या ह्या फोटोंवर २ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले.