Manasvi Choudhary
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री केतकी माटेगावकर आहे.
केतकीने तिच्या अभिनयासह सौंदर्याने लक्ष वेधले आहे.
टाईमपास या चित्रपटातून केतकी घराघरांत पोहचली
या चित्रपटात केतकीने प्राजूची भूमिका साकारली होती.
अभिनयासोबतच केतकीला गाण्याची आवड आहे.
सोशल मीडियावर देखील केतकी तितकीच सक्रिय असते.
केतकीचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होतात.
या फोटोमध्ये केतकीच्या सौंदर्याने नेटकऱ्यांना घायाळ केले आहे.