Jui Gadkari: तुम आए तो आया मुझे याद! गली में आज चाँद निकला

Priya More

ठरलं तर मग

‘ठरलं तर मग’ या मालिकेतून अभिनेत्री जुई गडकरी सध्या घराघरामध्ये पोहोचली आहे.

Jui Gadkari | Instagram @juigadkariofficial

सायलीची भूमिका

या मालिकेत जुई ‘सायली’ ही भूमिका साकारत असून तिची ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे.

Jui Gadkari | Instagram @juigadkariofficial

सौंदर्यामुळे चर्चेत

जुई गडकरी आपल्या अभिनयासोबतच सौंदर्यामुळे देखील चर्चेत असते.

Jui Gadkari | Instagram @juigadkariofficial

चाहत्यांच्या संपर्कात

जुई गडकरी सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहते.

Jui Gadkari | Instagram @juigadkariofficial

ट्रेडिशनल लूक

नुकताच जुई गडकरीने ट्रेडिशनल लूकमधील काही फोटो आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Jui Gadkari | Instagram @juigadkariofficial

आलिया कट ड्रेस

जुई गडकरीने पोपटी रंगाचा आलिया कट ड्रेस परिधान केला आहे. यामध्ये ती खूपच सुंदर दिसते.

Jui Gadkari | Instagram @juigadkariofficial

असा केला लूक

जुई गडकरीने केसाची वेणी, कानात झुमके, लाइट मेकअप आणि कपाळावर छोटी टिकली लावत आपला लूक परिपूर्ण केलाय.

Jui Gadkari | Instagram @juigadkariofficial

जबरदस्त पोझ

जुई गडकरीने या फोटोशूटमध्ये एकापेक्षा एक जबरदस्त पोझ दिल्या आहेत

Jui Gadkari | Instagram @juigadkariofficial

चाहते पडले प्रेमात

जुई गडकरीच्या मनमोहक अदा पाहून चाहते प्रेमात पडले आहेत. ते तिच्या फोटोंना पसंती देत आहेत.

Jui Gadkari | Instagram @juigadkariofficial

NEXT: Bollywood Celebrities: छोट्याशा शहर-गावातून आले, आज बॉलिवूडवर करतात राज्य

Bollywood Celebrities | Social Media