Bollywood Celebrities: छोट्याशा शहर-गावातून आले, आज बॉलिवूडवर करतात राज्य

Priya More

अनुष्का शर्मा

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचा जन्म अयोध्यामध्ये झाला. आज ती बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Anushka Sharma | Social Media

नवाजुद्दीन सिद्दिकी

मुजफ्फरनगरच्या बुढानामध्ये बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीचे बालपण गेले आहे.

Nawazuddin Siddiqui | Social Media

कंगना रनौत

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिमाचल प्रदेशच्या भांबला या छोट्याशा शहरातून आली आहे.

Kangana Ranaut | Social Media

विद्या बालन

केरळच्या पलक्कड जिल्ह्यातल्या पुथुर नावाच्या गावात विद्या बालनचा जन्म झाला होता.

Vidya Balan | Social Media

अर्जुन रामपाल

अर्जुन रामपालचा जन्म मध्य प्रदेशच्या जबलपूर येथे झाला होता.

Arjun Rampal | Social Media

मनोज वाजपेयी

बिहारच्या बेलवा या छोट्याशा गावातून मनोज वाजपेयी आला आहे.

Manoj Vajpayee | Social Media

पंकज त्रिपाठी

पंकज त्रिपाठी बिहारच्या बेलसंड या छोट्याशा गावातून आला आहे.

Pankaj Tripathi | Social Media

धर्मेंद्र

बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र हे पंजाबच्या सहनेवाल या गावातून आले आहेत.

Dharmendra | Social Media

कार्तिक आर्यन

बॉलिवूडचा 'चॉकलेट बॉय' कार्तिक आर्यन मध्य प्रदेशच्या ग्वालियरमधून आला आहे.

Karthik Aryan | Social Media

NEXT: Rinku Rajguru: 'आर्ची'चा समर स्पेशल लूक पाहिलात का?

Rinku Rajguru | Instagram @iamrinkurajguru