Hruta Durgule: हृता दुर्गुळेचं काळ्या साडीत सौंदर्य खुललं, निखळ हास्याने वेधलं लक्ष

Chetan Bodke

'महाराष्ट्रातल्या तरुणाईंची क्रश'

आपल्या अभिनयाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांची मने जिंकत हृता दुर्गुळे 'महाराष्ट्रातल्या तरुणाईंची क्रश' ठरली.

Hruta Durgule Photos | Instagram/ @hruta12

हृता दुर्गुळे

हृता दुर्गुळे गेल्या वर्षभरापासून कोणत्याही चित्रपटामध्ये दिसलेली नाही. काही दिवसांनंतर हृता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Hruta Durgule Photos | Instagram/ @hruta12

'कन्नी' चित्रपट

हृताचा शुभंकर तावडे आणि अजिंक्य राऊतचा येत्या ८ मार्चला 'कन्नी' चित्रपट येणार आहे.

Hruta Durgule Photos | Instagram/ @hruta12

ब्लॅक कलर साडी

नुकतंच हृताने सोशल मीडियावर ब्लॅक कलरच्या साडीमध्ये एक सुंदर फोटोशूट शेअर केलं आहे.

Hruta Durgule Photos | Instagram/ @hruta12

हृताचं निखळ सौंदर्य

अभिनेत्रीने खूपच सुंदर फोटोशूट केलं असून तिच्या सौंदर्याचे चाहते तोंडभरून कौतुक करीत आहे.

Hruta Durgule Photos | Instagram/ @hruta12

हृताच्या नव्या फोटोंची चर्चा

हृताने या लूकवर मोकळे केस सोडत न्यूड मेकअप करत खूप सुंदर फोटोशूट केले आहे.

Hruta Durgule Photos | Instagram/ @hruta12

सिंपल डिंपल हृता

कानातल्या झुमक्यांनी हृताचे सौंदर्य वाढवले असून तिच्या सिंपल लूकने सगळ्यांचेच लक्ष वेधले.

Hruta Durgule Photos | Instagram/ @hruta12

सोशल मीडियावर कौतुक

हृताच्या या फोटोवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव केला जात असून कमेंट्समधून सौंदर्याचे कौतुक होत आहे.

Hruta Durgule Photos | Instagram/ @hruta12

NEXT: अप्सरेलाही लाजवेल असं सई ताम्हणकरचं सौंदर्य

Sai Tamhankar Photos | Instagram/ @saietamhankar
येथे क्लिक करा...