Hruta Durgule: हृताला पाहून हृदयात वाजे समथिंग...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हृता दुर्गुळे

मराठमोळी अभिनेत्री हृता दुर्गुळेला महाराष्ट्राची क्रश म्हणून ओळखले जाते.

Hruta Durgule | Instagram

चित्रपट

हृता अनेक मालिका, चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Hruta Durgule | Instagram

फुलपाखरु

हृताची 'फुलपाखरु' मालिका सर्वांनाच खूप आवडली होती.

Hruta Durgule | Instagram

हटके अंदाज

हृता नेहमीच तिच्या हटके अंदाजाने चाहत्यांची मने जिंकत असते.

Hruta Durgule | Instagram

फोटोशूट

हृताने नुकतेच ब्लॅक कलरच्या वनपीसमध्ये फोटोशूट केले आहे.

Hruta Durgule | Instagram

लूक

न्यूड मेकअप अन् मोकळे केस असा लूक हृताने केला आहे.

Hruta Durgule | Instagram

सुंदर हृता

हृता या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

Hruta Durgule | Instagram

मनमोहक सौंदर्य

हृताच्या मनमोहक सौंदर्याची भूरळ चाहत्यांना पडली आहे.

Hruta Durgule | Instagram

Next: जेनेलिया देशमुखचा हटके अन् क्लासी लूक, Photo पाहा

Genelia Deshmukh | Instagram