Genelia Deshmukh: जेनेलिया देशमुखचा हटके अन् क्लासी लूक, Photo पाहा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जेनेलिया देशमुख

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जेनेलिया देशमुख नेहमीच चर्चेत असते.

Genelia Deshmukh | Instagram

वहिनी

जेनेलियाला महाराष्ट्राची वहिनी म्हणून ओळखले जाते.

Genelia Deshmukh | Instagram

फोटोशूट

जेनेलियाने नुकतेच इमॅजिन फुड्स या कंपनीसाठी फोटोशूट केले आहे.

Genelia Deshmukh | Instagram

गाऊन

या फोटोशूटसाठी जेनेलियाने ब्लॅक अँड व्हाईट कलरचा लाँग गाऊन परिधान केला आहे.

Genelia Deshmukh | Instagram

लोगो

जेनेलियाच्या या ड्रेसवर इमॅजिन फूड्सचा लोगो आहे.

Genelia Deshmukh | Instagram

इअररिंग्स

जेनेलियाने हाय पोनी, कानात गोल्डन इअररिंग्स घातले आहेत.

Genelia Deshmukh | Instagram

सुंदर जिनिलिया

जेनेलियाया या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

Genelia Deshmukh | Instagram

सिंपल आणि सुंदर लूक

जेनेलियाचा सिंपल आणि सुंदर लूक चाहत्यांना खूप आवडला आहे.

Genelia Deshmukh | Instagram

Next: फ्लॅशबॅक लंडन ट्रीप! अमृताच्या लंडन ट्रीपचे अनसीन फोटो

Amruta Khanvilkar | Instagram