Hruta Durgule Qualification: किती शिकलीये हृता दुर्गुळे माहितीये का?

Manasvi Choudhary

लोकप्रिय अभिनेत्री

मराठी मनोरंजन विश्वातली टॉपची अभिनेत्री म्हणून हृता दुर्गुळेची ओळख आहे.

Hruta Durgule | Instagram

'फुलपाखरू' या मालिकेतून लोकप्रिय

'फुलपाखरू' या मालिकेतून हृता दुर्गुळे घरांघरात ओळखू लागली.

Hruta Durgule | Instagram

प्रेक्षकवर्ग

अंत्यत कमी वेळात हृताने तिची दमदार ओळख निर्माण केली आहे.

Hruta Durgule | Instagram/ @hruta12

भूमिका

'फुलपाखरू' मालिकेतील वैदेही या हृताच्या भूमिकेने साऱ्याचींच मने जिंकली

Hruta Durgule | Instagram

शिक्षण किती झालंय

लाखो तरूणाईची क्रश असलेल्या हृताचं शिक्षण जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात.

Hruta Durgule | Instagram

या शाळेतून घेतलंय शिक्षण

हृताने दादर येथील आयइएस व्हीएन सुले गुरूजी शाळेमधून शिक्षण घेतलं.

Hruta Durgule | Instagram

ग्रॅज्युएशन

मुबंईतील रामनारायण रूईया कॉलेजमधून हृताने ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे.

Hruta Durgule | Instagram

NEXT: Prajakta Mali: प्राजक्ता माळीचा ‘प्राजक्तराज’ मधील आवडता दागिना कोणता?

Prajakta Mali | Instagram