Hruta Durgule Husband: अभिनेत्री हृता दुर्गुळेचा नवरा कोण?

Siddhi Hande

हृता दुर्गुळे

अभिनेत्री हृता दुर्गुळे नेहमीच आपल्या दिलखेचक अदांनी प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Hruta- Pratik photos | Instagram

महाराष्ट्राची क्रश

हृता दुर्गुळेला महाराष्ट्राची क्रश म्हणूनदेखील ओळखले जाते. ती नेहमी सोशल मीडियाच्या माध्यमातून सक्रिय असते.

Hruta- Pratik photos | Instagram

वैयक्तिक आयुष्य

अभिनेत्री हृता दुर्गुळे अनेकदा आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते.

Hruta- Pratik photos | Instagram

हृृताचा नवरा

हृता दुर्गुळेचा नवरा काय करतो तुम्हाला माहितीये का?

Hruta Durgule | Instagram

प्रतिक शाह

अभिनेत्री हृता दुर्गुळेच्या नवऱ्याचं नाव प्रतिक शाह आहे.

Hruta- Pratik photos | Instagram

दिग्दर्शक

प्रतिक शाह हा दिग्दर्शक आहे. त्याने अनेक हिंदी मालिकांचे दिग्दर्शन केले आहे.

Hruta Durgule | Instagram

कार्यक्रम

प्रतिकने बेहद २, एक दिवाना था आणि तेरी मेरी एक जिंदगी या कार्यक्रमाचे दिग्दर्शन केले.

Hruta Durgule | Instagram

मुग्धा शाह

हृताची सासू मुग्धा शाहदेखील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Hruta Durgule | Instagram

Next: शशांक केतकरच्या मुलांना पाहिलं का? भाऊबीजेला पहिल्यांदाच PHOTOS केले शेअर


Shashank Ketkar | instagram
येथे क्लिक करा