Girija Prabhu | गालावर खळी अन् गिरीजाच निखळ हास्य पाहाच

Shraddha Thik

अभिनेत्री

मराठी मनोरंजनविश्वातली सुंदर आणि सोज्वळ अभिनेत्री गिरीजा प्रभू

Girija Prabhu Photos | Instagram @girijaprabhu_official

चाहतावर्ग

लहान वयात गिरीजाने मनोरंजनविश्वात स्वत:च स्थान निर्माण केलं आहे.

Girija Prabhu Smile | Instagram @girijaprabhu_official

जन्म

2000 साली जन्मलेल्या गिरीजाचं वय 23 वर्ष आहे.

Girija Prabhu LAtest Photo | Instagram @girijaprabhu_official

पदार्पण

2013 मध्ये 'टाईम प्लीज' चित्रपटातून गिरीजाने बालकलाकार म्हणून तिच्या अभिनयाला सुरूवात केली.

Girija Prabhu Actress | Instagram @girijaprabhu_official

मालिका

विठु माऊली, अंजली, जय मल्हार, लक्ष्य या मालिकांमध्ये गिरीजाने तिच्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.

Girija Prabhu Marathi Actress | Instagram @girijaprabhu_official

अभिनय

सध्या गिरीजा 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेत अभिनय सादर करते आहे.

Girija Prabhu Saree Look | Instagram @girijaprabhu_official

उत्कृष्ट अभिनय

गिरीजा तिच्या उत्कृष्ट अभिनय शैलीमुळे महाराष्ट्रातील घराघरात ओळखली जाते.

Girija Prabhu Cute Smile | Instagram @girijaprabhu_official

Next : Sonalee Kulkarni | घारे डोळे अन् नाकात नथ, सोनालीच्या रंगराणी लूकवर चाहते फिदा

येथे क्लिक करा...