Siddhi Hande
अभिनेत्री गिरिजा प्रभू मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
गिरिजा प्रभूला खरी ओळख सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतून मिळाली.
गिरिजा प्रभू आपल्या सालस अन् सुंदर अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करत असते.
गिरिजाने नुकतेच सोशल मीडियावर पैठणी साडीतील फोटो शेअर केले आहेत.
गिरिजाने छान अबोली रंगाची पैठणी नेसली आहे त्यावर कॉन्ट्रॅस्ट ग्रीन कलरचा ब्लाउज घातला आहे.
गिरिजाने या लूकवर गळ्यात सोनेरी हार, कानात बुगडी आणि हातात हिरव्या बांगड्या घातल्या आहे.
गिरिजाने कपाळी चंद्रकोर आणि नाकात नथ घातली आहे. या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
मराठमोळ्या लूकमध्ये गिरिजाचे सौंदर्य अजूनच खुललं आहे. गिरिजा खूपच सुंदर दिसत आहे.
Next: रॅपर 'बादशाह'ची बायको Isha Rikhi आहे तरी कोण?