Girija Prabhu: शॉर्ट निळ्या वनपीसमध्ये गिरीजाचं खुललं सौंदर्य

Manasvi Choudhary

अभिनेत्री

सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील अभिनेत्री गिरीजा प्रभू.

Girija Prabhu | Instagram

भूमिका

मालिकेत गिरीजाने गौरीची भूमिका साकारली होती.

Girija Prabhu | Instagram

नवीन फोटोशूट

गिरीजाने नुकतंच खास फोटोशूट केलं आहे.

Girija Prabhu | Instagram

सौंदर्य

निळ्या वनपीस लूकमध्ये गिरीजा अप्रतिम दिसतेय.

Girija Prabhu | Instagram

असा होता लूक

मिनिमल मेकअपसह गिरीजाने केसांची वेणी बांधली आहे.

Girija Prabhu | Instagram

चाहत्यांकडून प्रतिक्रिया

सोशल मीडियावर गिरीजाच्या फोटोंवर चाहत्यांकडून प्रतिक्रिया आल्या आहेत.

Girija Prabhu | Instagram

Next: Rashmika Mandanna: 'पुष्पा 2' फेम रश्मिका मंदानाचा हटके स्वॅग, लेटेस्ट फोटोशूट व्हायरल

Rashmika Mandanna