Rashmika Mandanna: 'पुष्पा 2' फेम रश्मिका मंदानाचा हटके स्वॅग, लेटेस्ट फोटोशूट व्हायरल

Manasvi Choudhary

पुष्पा 2

साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदाना तिच्या आगामी पुष्पा 2 या चित्रपटामुळे चर्चेत आहे

Rashmika Mandanna | Instagram/@rashmika_mandanna

लोकप्रियता

अत्यंत कमी वेळात रश्मिकाने इंडस्ट्रीत तिचं स्थान निर्माण केलं आहे.

Rashmika Mandanna | Instagram/@rashmika_mandanna

चाहतावर्ग

सोशल मीडियावर रश्मिकाची मोठी क्रेझ आहे.

Rashmika Mandanna | Instagram/@rashmika_mandanna

फोटो

फोटो व व्हिडीओच्या माध्यमातून रश्मिका चाहत्यांना अपडेट देते.

Rashmika Mandanna | Instagram/@rashmika_mandanna

नवीन लूक

या फोटोशूटमध्ये रश्मिकाने फॉर्मल लूक कॅरी केला आहे.

Rashmika Mandanna | Instagram/@rashmika_mandanna

ग्लॅमरस अंदाज

या फोटोतील रश्मिकाचा ग्लॅमरस अंदाज चाहत्यांना आकर्षित करत आहे.

Rashmika Mandanna | Instagram/@rashmika_mandanna

फोटो व्हायरल

रश्मिकाचे हे लेटेस्ट फोटो सध्या तूफान व्हायरल होत आहेत.

Rashmika Mandanna | Instagram/@rashmika_mandanna

NEXT: Tea: संध्याकाळी चहा कोणी पिऊ नये?

Tea | Canva