Manasvi Choudhary
मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक हिच्या सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू आहे.
गिरीजा ओकच्या सौंदर्याने सोशल मीडियावर राडा केला आहे. तिला चाहते नॅशनल क्रश बोलत आहेत.
गिरीजाला मागील काही दिवसात लाखो लोकांनी सर्च केले आहे. तिचा एक निळ्या साडीतील फोटो प्रचंड व्हायरल होत आहे.
गिरीजाचा जन्म २७ डिसेंबर १९८७ मध्ये नागपूर येथे झाला. तिचे वय ३७ वर्ष आहे.
गिरिजाने कॉलेजमधूनच अभिनयाला सुरुवात केली. तिने सुरुवातीला जाहिराती आणि थिएटर वर्कशॉपमध्ये भाग घेतला होता.
गिरिजाने २०१० साली लज्जा मालिकेत काम केले होते. त्यातील गिरिजाची मानसी ही भूमिका लोकप्रिय झाली होती.