Gayatri Datar: तुझ्या रुपाचं चांदण; गायत्रीचं साडीप्रेम!

Gangappa Pujari

‘तुला पाहते रे

झी मराठीवरील ‘तुला पाहते रे’ ही मालिका खूप गाजली.

Gayatri Datar Photos | Instagram/ @gayatridatarofficial

गायत्री दातार

या मालिकेत सुबोध भावे, गायत्री दातार व शिल्पा तुळसकर यांनी प्रमुख भूमिका साकारली होती.

Gayatri Datar Photos | Instagram/ @gayatridatarofficial

पदार्पण

या मालिकेच्या माध्यमातून गायत्रीने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं.

Gayatri Datar | Instagram

लोकप्रियता

मालिकेतील तिच्या इशाच्या भूमिकेला प्रचंड लोकप्रियता मिळाली.

Gayatri Datar | Instagram

सोशल मीडिया

गायत्री सध्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.

Gayatri Datar | Instagram

नेहमीच चर्चा

सोशल मीडियावर तिच्या फोटोंची नेहमीच चर्चा पाहायला मिळते.

Gayatri Datar | Saamtv

बिगबॉस ३

गायत्रीने बिगबॉस ३ मध्येही सहभाग घेतला होता.

Gayatri Datar | Saamtv

नवीन फोटो

सध्या गायत्रीच्या नवीन फोटोंनी लक्ष वेधले आहे..

Gayatri Datar | Saamtv

NEXT: जान्हवीच्या कातिल अदा

Janhvi Kapoor | Saamtv
येथे क्लिक करा