Janhvi Kapoor: तारुण्य तुझं बेफाम! जान्हवीच्या कातिल अदा; साडीत खुललं सौंदर्य

Gangappa Pujari

जान्हवी कपूर

जान्हवी कपूरने आई श्रीदेवी यांच्या पावलांवर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण केलं.

Janhvi Kapoor | Saamtv

मनं जिंकली

विविध बॉलिवूड चित्रपटांमध्ये भूमिका साकारत जान्हवीने अल्पवधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली.

Janhvi Kapoor | Saamtv

स्टार किड्स

स्टार किड्सच्या यादीमध्येही जान्हवीचं नाव आजही टॉपला घेतलं जातं.

Janhvi Kapoor | Saamtv

सोशल मीडिया

आपल्या अभिनयाईतकीच ती सोशल मीडियावरही सक्रिय असते.

Janhvi Kapoor | Saamtv

चर्चा

जान्हवीच्या फिटनेसची बोल्ड फोटोंची नेहमीच चर्चा होत असते.

Janhvi Kapoor | Saamtv

नवीन फोटो

तिच्या नवीन फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे.

Janhvi Kapoor | Saamtv

मनमोहक अंदाज

फोटोंमध्ये तिचा मनमोहक अंदाज पाहायला मिळत आहे.

Janhvi Kapoor

खास लूक

साडीमधील तिच्या या खास लूकवर चाहतेही चांगलेच फिदा झाले आहेत.

Janhvi Kapoor | Saamtv

NEXT: क्या खुब लगती हो.. श्वेता तिवारीचं गुलाबी सौंदर्य!

Shweta Tiwari | Saamtv
येथे क्लिक करा