Gautami Deshpande At Sangeet: गळ्यात हार अन् कानात झुमका,लगीन सोहळ्यासाठी सजली गौतमी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गौतमी देशपांडे

उत्तम अभिनेत्री, गायिका आणि सूत्रसंचालक अशा सर्व भूमिका उत्तमरित्या पार पाडणारी अभिनेत्री म्हणजे गौतमी देशपांडे.

Gautami deshpande | Instagram

अभिनय

गौतमी देशपांडे नेहमी तिच्या अभिनयामुळे चर्चेत असते.

Gautami Deshpande acting | Instagram

मालिका

गौतमी अनेक मालिका आणि नाटकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Gautami serial | Instagram

गालिब

काही दिवसांपूर्वीच गौतमीला 'गालिब' या नाटकासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.

Gautami Natak | Instagram

स्वानंद तेंडूलकर

गौतमीचा नवरा स्वानंद तेंडूलकर हादेखील एक कटेंट क्रिएटर आहे.

Gautami husband | Instagram

मृण्मयी देशपांडे

गौतमीची बहिण मृण्मयी देशपांडेदेखील उत्कृष्ट अभिनेत्री आहे.

Gautami sister | Instagram

भावाचे संगीत

गौतमीने नुकतेच भावाच्या संगीत सोहळ्यानिमित्त हटके लूक केला आहे.

Gautami deshpande at sangeet | Instagram

गौतमीचा लूक

गौतमीने सुंदर ड्रेस आणि त्यावर बांधणीची ओढणी घेतली आहे. गौतमी या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

Gautami Deshande Look | Instagram

Next: सोनालीच्या लग्नाला दोन वर्ष पूर्ण; सेलिब्रेशनचे फोटो पाहा

sonalee kulkarni marriage anniversary | Instagram