Manasvi Choudhary
अभिनेत्री गौतमी देशपांडे लोकप्रिय अभिनेत्री आहे.
गौतमीने तिच्या अभिनयासह सौंदर्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
नुकतेच सोशल मीडियावर गौतमीने तिचे फोटो पोस्ट केले आहेत.
निळ्या कॉटन साडीमध्ये गौतमीने खास फोटो क्लिक केले आहेत.
हिरवा स्लिव्हलेज ब्लाऊज आणि मोकळे केस असा गौतमीचा लूक आहे.
या फोटोतील गौतमीच्या अदांवर चाहते भलतेच फिदा झाले आहेत.
सोशल मीडियावर गौतमीच्या फोटोंना लाईक्स येत आहेत.