Gauri Nalawade Photos: अप्रतिम सौंदर्य! गौरीचे असे फोटो कधीच पाहिले नसतील...

Manasvi Choudhary

लोकप्रिय मालिका

'स्वप्नांच्या पलिकडे' या मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे गौरी नलावडे.

Gauri Nalawade latest photos | Instagram

हटके स्टाईल

गौरीने तिच्या अभिनयाने आणि हटके स्टाईलने चाहत्यांच्या मनात घर केलं आहे.

Gauri Nalawade Photos | Instagram

नवीन फोटो

नुकतच गौरीन सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहे. मुंबईत तिने हटके स्टाईलमध्ये फोटोशूट केलं आहे.

Gauri Nalawade Gateway of India photoshoot | Instagram

पॅन्ट- टॉप लूक

या फोटोशूटसाठी तिने टॉप आणि पॅन्ट असा लूक केला आहे. केस मोकळे ठेवले आहेत.

Gauri Nalawade stylish look | Instagram

चहा पितानाचे फोटोशूट

मुंबईच्या वातावरणात गौरीने चहाचा आंनद लुटला आहे. चहा पितानाचे तिने फोटो शेअर केले आहेत.

Tea time photos Gauri Nalawade | Instagram

नेटकऱ्यांनी दिल्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर नेटकऱ्यांनीही हार्ट इमोजीसह गौरीच्या फोटोंना प्रतिसाद दिला आहे.

Gauri Nalawade Photos | Instagram

हटके स्टाईल

हटके स्टाईलमुळे गौरी कायमच चर्चेत असते. आता पुन्हा या नव्या फोटोंमुळे ती लक्ष वेधून घेत आहे.

Gauri Nalawade Photos | Instagram

next: Priyadarshini Indulkar Photos: तुझ्या सौंदर्याचं वर्णन करायला शब्दही कमी पडतील...

Priyadarshini Indulkar Photos
येथे क्लिक करा...