ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
स्वप्नांच्या पलिकडे, सुर राहूदे अश्या अनेक मालिकांमधून घराघरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजे गौरी नलावडे.
गौरी नलावडेने अत्यंत कमी कालावधीत तिचं अनोखं स्थान निर्माण केलं आहे.
छोट्या पड्यावर पाऊल ठेवत गौरीने तिच्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.
सोशल मीडियावर गौरी चाहत्यांच्या संपर्कात असते. ति सतत अपडेट देत असते.
नुकतेच गौरीने तिचे फोटो पोस्ट केले आहेत. दिवाळीनिमित्त गौरीचं सौंदर्य खुललं आहे.
गुलाबी रंगाच्या साडीमध्ये गौरी कमालीची सुंदर दिसत आहे. तिने कानात मोठे झुमके घातले आहेत.
गौरीने अत्यंत मनमोहक सौंदर्यात नेटकऱ्यांची मने जिंकली आहेत. तिचे फोटो व्हायरल होत आहेत.