Gauri Nalawade: मालिका, चित्रपट आणि बरंच काही...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गौरी नलावडे

मालिका, चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली मराठमोळी अभिनेत्री म्हणजे गौरी नलावडे.

Gauri Nalawade | Instagram @gaurinalawadeofficial

जन्म

गौरीचा जन्म ११ ऑगस्ट १९८७ रोजी मुंबईत झाला.

Gauri Nalawade | Instagram @gaurinalawadeofficial

अभिनयाची आवड

गौरीला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. शिक्षणानंतर तिने अभिनयक्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला.

Gauri Nalawade | Instagram @gaurinalawadeofficial

स्वप्नांच्या पलिकडले

गौरीला खरी ओळख 'स्वप्नांच्या पलिकडले' या मालिकेतून मिळाली.

Gauri Nalawade | Instagram @gaurinalawadeofficial

चित्रपट

यानंतर गौरी अनेक चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली.

Gauri Nalawade | Instagram @gaurinalawadeofficial

गोदावरी

गौरीचा जितेंद्र जोशीसोबतच्या 'गोदावरी' चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

Gauri Nalawade | Instagram @gaurinalawadeofficial

सोशल मीडिया

गौरी चित्रपटांसोबतच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. ती नेहमी नवनवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

Gauri Nalawade | Instagram @gaurinalawadeofficial

NEXT: मैं तो घोडी पे सवार चली रे.. सोनाक्षीचे लेटेस्ट फोटो पाहा

Sonakshi Sinha | Instagram
येथे क्लिक करा