Sonakshi Sinha: मैं तो घोडी पे सवार चली रे.. सोनाक्षीचे लेटेस्ट फोटो पाहा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोनाक्षी सिन्हा

बॉलिवूडची दबंग गर्ल म्हणून अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला ओळखले जाते.

Sonakshi SInha | Instagram

हटके अंदाज

सोनाक्षी नेहमीच आपल्या हटके अंदाजाने सर्वांचेच लक्ष वेधत असते.

Sonakshi Sinha | Instagram

सोनाक्षी

सोनाक्षी सध्या इजिप्तमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.

Sonakshi Sinha | Instagram

इजिप्त

सोनाक्षीने इजिप्तमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Sonakshi Sinha | Instagram

घोडस्वारी

सोनाक्षीने इजिप्तमध्ये घोडस्वारीचा अनुभव घेतला आहे.

Sonakshi Sinha | Instagram

इजिप्तमधील संस्कृती

याचसोबत सोनाक्षीने इजिप्तमधील संस्कृतीचे दर्शन घेताना दिसत आहे.

Sonakshi Sinha | Instagram

नवीन वर्षाची सुरुवात

सोनाक्षीने नवीन वर्षाची सुरुवात इजिप्तच्या ट्रीपने केली आहे.

Sonakshi Sinha | Instagram

Next: क्या खूब दिखती हो, बडी सुंदर दिखती हो...

Anushka Sen | Instagram @anushkasen0408
येथे क्लिक करा