Anushka Sen: क्या खूब दिखती हो, बडी सुंदर दिखती हो...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अनुष्का सेन

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का सेन नेहमीच तिच्या अंदाजामुळे चर्चेत असते.

Anushka Sen | Instagram @anushkasen0408

जन्म

अनुष्का सेनचा जन्म १ ऑगस्ट २००२ मध्ये रांचीमध्ये झाला.

Anushka Sen Born Year | Instagram @anushkasen0408

शालेय शिक्षण

अनुष्काने रायन इंटरनॅशनल स्कूलमधून तिचे शालेय शिक्षण पूर्ण केले.

Anushka Sen Education | Instagram @anushkasen0408

यहां मै घर घर खेली

अनुष्काने २००९ साली 'यहां मै घर घर खेली' या मालिकेतून बालकलाकार म्हणून पदार्पण केले.

Anushka Sen First Serial | Instagram @anushkasen0408

बालवीर

अनुष्का 'बालवीर' या मालिकेमुळे खऱ्या अर्थान घराघरात पोहचली.

Anushka Sen Balveer Serial | Instagram @anushkasen0408

फोटो

अनुष्का सोशल मीडियावर नेहमी फोटो शेअर करत असते.

Anushka Sen Photos | Instagram @anushkasen0408

कोरिया

अनुष्का सध्या कुटुंबियांसोबत कोरियामध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.

Anushka Sen Vaccation | Instagram @anushkasen0408

अनुष्काचा लूक

कोरियामधील काही फोटो अनुष्काने शेअर केले आहेत. ब्लू टॉप, त्यावर जॅकेट आणि जीन्स या आउटफिटमध्ये अनुष्का खूप सुंदर दिसत आहे.

Anushka Sen Look | Instagram @anushkasen0408

Next: नवीन वर्षातील कतरिनाची हटके झलक, फोटो एकदा पाहाच

Katrina Kaif | Instagram
येथे क्लिक करा