Katrina Kaif: नवीन वर्षातील कतरिनाची हटके झलक, फोटो एकदा पाहाच

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कतरिना कैफ

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ नेहमीच तिच्या अभिनयामुळे आणि हटके अंदाजाने चर्चेत असते.

Katrina Kaif | Instagram

विकी कौशल

कतरिनाने पती विकी कौशलसोबत नववर्षाचे स्वागत केले आहे.

Katrina Kaif | Instagram

राजस्थानमध्ये सुट्ट्यांचा आनंद

कतरिना सध्या राजस्थानमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.

Katrina Kaif | Instagram

फोटो

कतरिनाने राजस्थानमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Katrina Kaif | Instagram

फोटोशूट

कतरिनाने सुर्यास्ताच्यावेळी सुंदर फोटोशूट केले आहे. तसेच पती विकी कौशलसोबतचे फोटो शेअर केले आहेत.

Katrina Kaif | Instagram

कॅप्शन

या फोटोवर तीन खुबसूरत दिन, प्यार, आराम और थंड, न्यू इअर मना लिया असं कॅप्शन दिले आहे.

Katrina Kaif | Instagram

मेरी ख्रिसमस

कतरिना कैफ लवकरच मेरी ख्रिसमस या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Katrina Kaif | Instagram

विजय सेथुपती

चित्रपटात कतरिना दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेथुपतीसोबत स्क्रिन शेअर करणार आहे.

Katrina Kaif | Instagram

Next: कठीण काळात स्वतःला कसं सावरायचं? चाणक्यांच्या या पद्धती अवलंबवा

Chanakya Niti | Yandex
येथे क्लिक करा