Gauri Nalawade: माळरानी यावं गुलाबाचं फूल, गौरीच्या रुपाची पडली भूल!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गौरी नलावडे

मराठमोळी अभिनेत्री गौरी नलावडे ही अनेक मालिका, चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Gauri Nalawade | Instagram

मुंबई

गौरी ही मूळची मुंबईची आहे.

Gauri Nalawade | Instagram

स्वप्नांच्या पलीकडले

गौरी नलावडेने 'स्वप्नांच्या पलीकडले' या मालिकेतून इंडस्ट्रीत पदार्पण केले आहे.

Gauri Nalawade | Instagram

चित्रपट

गौरीने 'गोदावरी', 'कान्हा', 'तर्री' या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Gauri Nalawade | Instagram

गौरीची भूमिका

गौरीची 'गोदावरी' चित्रपटातील भूमिका सर्वांनाच खूप आवडली होती.

Gauri Nalawade | Instagram

बेस्ट फ्रेंड्स

गौरीची तितीक्षा तावडे आणि खुशबू तावडे बेस्ट फ्रेंड्स आहेत.

Gauri Nalawade | Instagram

अलिबाग

गौरी नुकतीच अलिबागला गेली आहे.

Gauri Nalawade | Instagram

फोटोशूट

गौरीने पिवळ्या रंगाच्या वनपीसमध्ये सुंदर फोटोशूट केले आहे.

Gauri Nalawade | Instagram

सुंदर गौरी

गौरी या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

Gauri Nalawade | Instagram

Next: सप्तरंगात न्हाऊन निघाली प्राजक्ता माळी...

Prajakta Mali | Instagram