Gauri Nalawade: हिरवी साडी अन् नाकात नथ, गौरी नलावडेचा मराठमोळा अंदाज

Manasvi Choudhary

गौरी नलावडे

मालिका, चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली मराठमोळी अभिनेत्री म्हणजे गौरी नलावडे.

Gauri Nalawade | Instagram @gaurinalawadeofficial

जन्म

गौरीचा जन्म ११ ऑगस्ट १९८७ रोजी मुंबईत झाला.

Gauri Nalawade | Instagram

अभिनयाची आवड

गौरीला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. शिक्षणानंतर तिने अभिनयक्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला.

Gauri Nalawade | Instagram

या मालिकेत केलय काम

गौरीला खरी ओळख 'स्वप्नांच्या पलिकडले' या मालिकेतून मिळाली.

Gauri Nalawade | Instagram @gaurinalawadeofficial

अनेक चित्रपट

यानंतर गौरी अनेक चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली.

Gauri Nalawade | Instagram

सोशल मीडियावर सक्रिय

गौरी चित्रपटांसोबतच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. ती नेहमी नवनवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

Gauri Nalawade | Instagram @gaurinalawadeofficial

नवीन फोटो

सध्या तिच्या नवीन फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे...

Gauri Nalawade | Instagram

चाहतेही अवाक

ट्रेडिशनल ड्रेसमधील जबरदस्त सौंदर्याने चाहतेही अवाक झाले आहेत.

Gauri Nalawade | Instagram @gaurinalawadeofficial

next: Rasika Sunil: तुमची लाडकी शनाया कशी दिसते? पाहा लेटेस्ट फोटो