Siddhi Hande
आई कुठे काय करते फेम अभिनेत्री गौरी कुलकर्णी ही नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.
अभिनेत्रीने मालिकेत गौरी हे पात्र साकारले होते.
गौरीने नुकतेच सोशल मीडियावर सुंदर फोटो शेअर केले आहे.
गौरीने पैठणी साडीचा ड्रेस घातला आहे.
गौरीने या ड्रेसवर छान गोल्डन हार आणि इअररिंग्स घातले आहेत.
गौरीने नाकात छान मोत्याची नथ आणि कपाळावर चंद्रकोर टिकली लावली आहे.
गौरी या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
गौरीने छान गोल फिरत हटके पोझ देत फोटोशूट केले आहे.