Shruti Vilas Kadam
‘बिग बॉस’ मराठीमध्ये भेटलेले निक्की तंबोली आणि अरबाज पटेल एकमेकांना डेट करत आहे.
अरबाज पटेल यांच्याबद्दल आधी अफवा होती की ते लीजा नावाच्या एका मुलीशी साखरपुढा झाला होता. ती अफवा खोटी ठरली.
अरबाजने स्पष्ट केले की त्यांची अजून सगाई झालेली नाही, परंतु तो आणि निक्की रिलेशनशिपमध्ये आहेत आणि लवकरच कदाचित लग्न करतील.
अरबाजने एका मुलाखतीत सांगितले की, जर संधी मिळाली तर त्याला मदीनामध्ये लग्न करायला आवडेल. सना सुलतानने ज्या पद्धतीने लग्न केलं त्याप्रमाणे
निक्की तंबोलीने सांगितले की तीला लग्न, मुलं आणि संसार हवा आहे.
निक्की म्हणाली की तिला एक संयुक्त कुटुंब आणि तिला चार मुले हवे आहेत.
निक्कीने व्यक्त केलं की तिला तिच्या पालकांसोबत राहायला हवे, तिला स्वयंपाक करायला आवडते, आणि ईदच्या वेळी तिने मांस बंद केलं आणि ती आता पूर्ण शाकाहारी झालेली आहे