Siddhi Hande
मराठमोळी अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर ही आपल्या हटके अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.
ज्ञानदा रामतीर्थकर सध्या लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत काम करत आहे.
ज्ञानदाने नुकतेच सोशल मीडियावर साडीतील छान फोटो शेअर केले आहेत.
ज्ञानदाने निळ्या रंगाची साडी नेसली आहे. त्यावर छान प्राजक्ताची फुले आहेत.
ज्ञानदाने कानात मस्त झुमके घातले आहेत. कपाळावर टिकली लावली आहे.
ज्ञानदा रामतीर्थकर या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तिचे सौंदर्य या लूकमध्ये खुललं आहे.
ज्ञानदा रामतीर्थकर लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेत काव्याची भूमिका साकारत आहे.
ज्ञानदाची तरुणांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. तिच्या अभिनयाचे सर्वजण कौतुक करत आहेत.