Dnyanada Ramtirthkar: काठपदरी साडी अन् निखळ हास्य असणारी ज्ञानदा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ज्ञानदा रामतीर्थकर

मराठमोळी अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर नेहमी आपल्या हटके अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Dnyanada Ramtirthkar | Instagram

मालिका

ज्ञानदा अनेक मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Dnyanada Ramtirthkar | Instagram @dnyanadaramtirthkar

ठिपक्यांची रांगोळी

ज्ञानदाची 'ठिपक्यांची रांगोळी' ही मालिका प्रेक्षकांना खूपच आवडली होती.

Dnyanada Ramtirthkar | Instagram @dnyanadaramtirthkar

अपूर्वा

ज्ञानदाने या मालिकेत 'अपूर्वा' ही भूमिका साकारली होती.

Dnyanada Ramtirthkar Photos | Instagram/ @dnyanadaramtirthkar

सोशल मीडिया

ज्ञानदा रामतीर्थकर सोशल मीडियावर नेहमी फोटो शेअर करत असते.

Dnyanada Ramtirthkar | Instagram

फोटोशूट

ज्ञानदाने नुकतेच गुलाबी रंगाच्या काठपदर साडीत फोटोशूट केलं आहे.

Dnyanada Ramtirthkar | Instagram

ज्ञानदाचा लूक

ज्ञानदाने गुलाबी साडी, मोत्याचा हार, कपाळी चंद्रकोर असा सुंदर लूक केला आहे.

Dnyanada Ramtirthkar | Instagram

सुंदर ज्ञानदा

ज्ञानदा या फोटोत खूपच सुंदर दिसत आहे.

Dnyanada Ramtirthkar | Instagram

Next: हिरवी साडी, नाकात नथ, अपूर्वा गोरेचा मराठमोळा लूक

Apurva Gore | Instagram