Dnyanada Ramtirthkar | साऊथ इंडियन अप्पू! केरळच्या समुद्रकिनारी ज्ञानदाच्या सौंदर्याला उधाण

Shraddha Thik

ज्ञानदा रामतीर्थकर

ज्ञानदा रामतीर्थकर या अभनेत्रीने मनोरंजन विश्वात मोठं नाव कमवलंय.

Dnyanada Ramtirthkar smile | Instagram @dnyanadaramtirthkar

अभिनेत्री

सहजसुंदर अभिनय आणि दिलखेचक सौंदर्य यांची सागंड असणारी अभिनेत्री म्हणजे ज्ञानदा रामतीर्थकर

Dnyanada Ramtirthkar south look | Instagram @dnyanadaramtirthkar

नवीन फोटो

ज्ञानदा रामतीर्थकरने नुकतेच तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.

Dnyanada Ramtirthkar Saree Look | Instagram @dnyanadaramtirthkar

साऊथ लूक

या फोटोत ज्ञानदाने अप्रतिम साऊथ लूक करून समुद्र किनारी नयनरम्य दिसतेय या फोटोवर चाहते घायाळ झाले आहेत.

Dnyanada Ramtirthkar cute | Instagram @dnyanadaramtirthkar

अभिनयाच्या कारकिर्दीला सुरूवात


मालिका विश्वातून आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरूवात केली.

Dnyanada Ramtirthkar gorgeous | Instagram @dnyanadaramtirthkar

प्रेक्षकांची लाडकी

मालिकेतील दमदार अभिनयाने ज्ञानदा प्रेक्षकांची लाडकी झाली आहे.

Dnyanada Ramtirthkar in south | Instagram @dnyanadaramtirthkar

चाहतावर्ग

सोशल मीडियावर ज्ञानदाचा मोठा चाहतावर्ग आहे.

Dnyanada Ramtirthkar dress | Instagram @dnyanadaramtirthkar

Next : Mrunmayee Deshpande | मृण्मयीच मनमोहक हास्य झळकलं, कॅमेऱ्याने अचूक टिपलं

Mrunmayee Deshpande | Instagram @mrunmayeedeshpande
येथे क्लिक करा...