Shraddha Thik
सोशल मीडियावर सक्रिय असणारी मृण्मयी मराठी मनोरंजनविश्वातली लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
मृण्मयीने विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.
मृण्मयीने अनेक सिनेमा, मालिका आणि वेबसिरीजमधून अभिनय सादर केला आहे.
मृण्मयीने नवीन फोटो शेअर केले आहेत ज्यामध्ये तिचे हास्य फारच कमाल दिसते आहे.
हटके स्टाईलमध्ये मृण्मयी चाहत्यांना आकर्षित करत आहे.
अभिनेत्री मृण्मयीची बहिण गौतमी देशपांडे हीच नुकतंच बॉयफ्रेंड स्वानंद तेंडूलकरसोबत लग्न झालं.
मृण्मयीने बहिणीच्या लग्नात हळीचा स्पेशल लूक म्हणून पिवळ्या रंगाचा लेहेंगा परिधान केला होता.