Dnyanada Ramtirthkar: 'अप्पू'चा साधा पण तितकाच कडक लूक पाहिलात का?

Siddhi Hande

ज्ञानदा रामतीर्थकर

मराठी अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर नेहमी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Dnyanada Ramtirthkar hot look | Instagram

फोटोशूट

ज्ञानदाने नुकतेच डेनिम जॅकेटमध्ये फोटोशूट केले आहे.

Dnyanada Ramtirthkar photoshoot | Instagram

हटके पोझ

ज्ञानदाने हटके पोझ देत हे फोटोशूट केले आहे.

Dnyanada Ramtirthkar Denim Jacket

क्युट ज्ञानदा

ज्ञानदा या फोटोत खूपच क्युट दिसत आहे.

Dnyanada Ramtirthkar cute look | Instagram

मुंबई लोकल चित्रपट

ज्ञानदा लवकरच 'मुंबई लोकल' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Dnyanada Ramtirthkar outfit | Instagram

ज्ञानदाचा चित्रपट

ज्ञानदा या चित्रपटात प्रथमेश परबसोबत झळकणार आहे.

Dnyanada Ramtirthkar | Instagram

ठिपक्यांची रांगोळी

ज्ञानदाची 'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेतील अप्पूची भूमिका सर्वांनाच आवडली होती.

Dnyanada Ramtirthkar crazy look | Instagram

Next: ये तेरी जुल्फों का नशा...

Samruddhi Kelkar | Instagram