Shreya Maskar
वहिनी साहेब धनश्री काडगांवकरने आपल्या अभिनयाने चाहत्यांना वेड लावले आहे.
धनश्री काडगांवकरनं सुंदर साडीतील फोटो शेअर केले आहेत.
धनश्रीने मराठमोळ्या लूकला एक हटके वेस्टन अंदाज दिला आहे.
तिने लाल, पांढरा, हिरवा आणि काळा या रंगाच्या छटा असलेली सुंदर साडी नेसली आहे.
इरकल साडीत धनश्रीचं सौंदर्य खुलून आले आहे.
मोकळे केस, मिनिमल मेकअप आणि हातात वॉच घालून तिने हा लूक पूर्ण केला आहे.
फोटोंमध्ये धनश्री खूपच गोड दिसत आहे. तिच्या या लूकवर चाहते घायाळ झाले आहेत.
फोटोंवर "वहिनी बाई खूप सुंदर दिसताय" अशा तिच्या सौंदर्याचे कौतुक करणाऱ्या कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.