Dhanashri Kadgaonkar : वहिनीसाहेबांचा फिटनेससाठी निर्धार

Ruchika Jadhav

Saam TVफिटनेसकडे विशेष लक्ष

धनश्री कडगावकर सध्या आपल्या फिटनेसकडे विशेष लक्ष देत आहे.

Dhanashri Kadgaonkar | Saam TV

जीममधील फोटो

नुकतेच तिने जीममधील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेत.

Dhanashri Kadgaonkar | Saam TV

निळ्या रंगाचा सूट

जीममध्ये वर्कआऊट करताना धनश्रीने निळ्या रंगाचा सूट परिधान केला आहे.

Dhanashri Kadgaonkar | Saam TV

मराठमोळा साजश्रृंगार

धनश्री मराठमोळ्या साजश्रृंगारात फार शोभून दिसते.

Dhanashri Kadgaonkar | Saam TV

झुमक्याचे कानातले

अभिनेत्रीने या साडीवर झुमक्याचे कानातले घातले आहेत.

Dhanashri Kadgaonkar | Saam TV

कपाळी सुंदर लाल रंगाची छोटीशी टिकली

लूक सुंदर दिसण्यासाठी धनश्रीने कपाळी सुंदर लाल रंगाची छोटीशी टिकली लावली आहे.

Dhanashri Kadgaonkar | Saam TV

तुझ्यात जीव रंगला

तुझ्यात जीव रंगला या मालिकेने धनश्रीला नवी ओळख मिळवून दिली.

Dhanashri Kadgaonkar | Saam TV

वहिनीसाहेब भूमिका

त्यानंतर तिने काही पात्रांसाठी काम केलं. मात्र धनश्रीची वहिनीसाहेब ही भूमिका अद्यापही चाहत्यांच्या मनात घर करून आहे.

Dhanashri Kadgaonkar | Saam TV

Anjali Arora : कच्चा बादाम फेम अंजली आरोरा साकारणार सीता मातेची भूमिका

Anjali Arora | Saam TV