Anjali Arora : 'कच्चा बादाम' फेम अंजली अरोरा साकारणार सीता मातेची भूमिका

Ruchika Jadhav

कच्चा बादाम

कच्चा बादाम या गाण्यावर अनेकांनी रील व्हिडिओ बनवले आहेत.

Anjali Arora | Saam TV

अंजली अरोरा

याच गाण्याने प्रसिद्धीझोतात आलेली अंजली अरोरा आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

Anjali Arora | Saam TV

बॉलिवूडमध्ये पदार्पन

अंजलीने लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पन करत आहे.

Anjali Arora | Saam TV

श्री रामायण कथा

श्री रामायण कथा या चित्रपटात अभिनेत्री सीता माताची भूमिका साकारणार आहे.

Anjali Arora | Saam TV

स्वत: खुलासा केला

एक माध्यम संस्थेशी बातचीत करताना अंजलीने स्वत: याबाबत खुलासा केला आहे.

Anjali Arora | Saam TV

डॅशींग आणि हटके अंदाज

अंजली कायमच डॅशींग आणि हटके अंदाजात दिसली आहे.

Anjali Arora | Saam TV

पहिलाच चित्रपट

बॉलिवूडमधील श्री रामायण कथा हा तिचा पहिलाच चित्रपट आहे, त्यामुळे चाहत्यांना याची उत्सुकता लागली आहे.

Anjali Arora | Saam TV

हॉट लूक

अंजलीला सर्वच लूक फार सुंदर दिसतात. या फोटोमध्ये तिने हॉट लूकसाठी पिवळी साडी परिधान केली आहे.

Anjali Arora | Saam TV

Kesar Benefits : केसरचे आरोग्यासाठी भन्नाट फायदे

Kesar Benefits | Saam TV