Siddhi Hande
अभिनेत्री दीपा परब ही नेहमीच चर्चेत असते.
दीपा परब ही सुप्रसिद्ध अभिनेता अंकुश चौधरीची पत्नी आहे.
दीपाने आतापर्यंत हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये काम केले आहे.
दीपाची तू चाल पुढं ही मालिका खूपच लोकप्रिय झाली होती. या मालिकेद्वारे तिने खूप वर्षांनी कमबॅक केलं होतं.
दीपा परबने यानंतर बाईपण भारी देवा या चित्रपटात काम केले आहे.
दीपा परबने नुकतेच सोशल मीडियावर मोती कलरच्या साडीतील सुंदर फोटो शेअर केले आहेत.
दीपा परबने छान केस मोकळे सोडत फोटोशूट केले आहे.
दीपा परब या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. दीपाच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.