Manasvi Choudhary
अभिनेत्री अमृता धोंगडेने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.
या लूकमध्ये अमृता खूपच हॉट दिसते.
अमृताच्या या फोटोंनी इंटरनेटवर सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं आहे.
अमृताने ऑफशोल्डर ब्लॅक टॉप आणि पॅन्ट परिधान केली आहे.
अमृताच्या बोल्ड अदांवर चाहते फिदा झाले आहेत. सोशल मीडियावर कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अमृताच्या कामाबद्दल सांगायचे तर तिने, मिसेस मृख्यमंत्री, चांदणे शिंपीत जाशी या मालिकेत काम केले आहे.