Manasvi Choudhary
भाग्यश्रीने या फोटोशूटसाठी हटके लूक केला आहे. तिने जिन्स आणि शर्ट असा लूक केला आहे.
नॉर्मल मेकअपसह तिने केस मोकळे ठेवले आहेत.
फोटो पोस्ट होताच सोशल मीडियावर कमेंट्सचा वर्षाव सुरू झाला आहे. चाहत्यांनी तिला 'बॉस लेडी' आणि 'ग्लॅमरस क्वीन