Bhagyashree Mote | हॉट अवतारत अवतरली भाग्यश्री

Shraddha Thik

अभिनेत्री

मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटेने तिच्या अभिनयाचा डंका मराठीसह हिंदी आणि तमिळ इंडस्ट्रीत केला आहे.

Bhagyashree Mote | Instagram @bhagyashreemote

जन्म

मुळची पुण्यात जन्मलेली भाग्यश्री मुंबईत लोकप्रिय आहे.

Bhagyashree Mote | Instagram @bhagyashreemote

अभिनयास सुरूवात

कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना भाग्यश्रीने नाटकातून अभिनयाला सुरूवात केली

Bhagyashree Mote | Instagram @bhagyashreemote

बोल्ड आणि हॉट अभिनेत्री

भाग्यश्रीला मनोरंजन विश्वातली बोल्ड आणि हॉट अभिनेत्री म्हणून ओळखतात.

Bhagyashree Mote | Instagram @bhagyashreemote

चाहतावर्ग

सोशल मीडियावर भाग्यश्रीला फॉलो करणाऱ्याची संख्या हजारोंमध्ये आहे.

Bhagyashree Mote | Instagram @bhagyashreemote

भाग्यश्री मोटे

भाग्यश्री मोटे ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे

Bhagyashree Mote | Instagram @bhagyashreemote

सोशल मीडिया

भाग्यश्री सोशल मीडियावर सतत सक्रिय असते.

Bhagyashree Mote | Instagram @bhagyashreemote

Next : Parijat Flower | पारिजातच्या सुगंधासह आरोग्यालाही आहेत अधिक फायदे!

Parijat Flowers | Saam Tv
येथे क्लिक करा...