Bhagyashree Limaye: बुगडी माझी सांडली गं...; मराठमोळा साज अन् देखणं रुप, भाग्यश्रीचे नवे फोटो पाहिलेत का?

Shruti Vilas Kadam

साडीत उठावदार लूक

अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने भाग्यश्री लिमयेने वाईन रंगाची साडी परिधान करत पारंपरिक आणि एलिगंट लूक साकारला.

Bhagyashree Limaye

सिंपल मेकअपमध्ये नैसर्गिक सौंदर्य

हलका मेकअप आणि सॉफ्ट लूकमुळे तिचं नैसर्गिक सौंदर्य अधिक खुलून दिसत आहे.

Bhagyashree Limaye

पारंपरिक दागिन्यांची सुंदर जोड

साडीला साजेसे गळ्यातलं नाकात नथ हातात बांगडी घालून तिने लूक पूर्ण केला.

Bhagyashree Limaye

फॅशनप्रेमींसाठी स्टाइल इन्स्पिरेशन

तिचा हा पारंपरिक लूक सणासुदीच्या दिवसांसाठी अनेकांसाठी स्टाइल इन्स्पिरेशन ठरत आहे.

Bhagyashree Limaye

केसांची स्टाइल ठरली खास आकर्षण

साध्या पण स्टायलिश ओपन हेअरस्टाईलमुळे तिचा संपूर्ण लूक अधिक ग्रेसफुल वाटतो.

Bhagyashree Limaye | Instagram @bhagyashreelimaye

अक्षय्य तृतीयेच्या सणाला साजेसा लूक

हा पारंपरिक अंदाज सणाच्या वातावरणाशी पूर्णपणे जुळणारा आहे. अक्षय्य तृतीया हा समृद्धी आणि शुभतेचा सण मानला जातो.

Bhagyashree Limaye | Instagram @bhagyashreelimaye

सोशल मीडियावर फोटो व्हायरल

भाग्यश्रीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Bhagyashree Limaye Photos

Hair Care: हेअर बोटॉक्स करायचा विचार करताय? मग जाणून घ्या 3 महिन्यांनंतर होणारे साइड इफेक्ट्स

Hair Care
येथे क्लिक करा