Bhagyashree Limaye : सुट्ट्या एन्जॉय करत भाग्यश्रीचं फोटोशूट

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली

भाग्यश्रीने मालिका विश्वातून स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Bhagyashree Limaye | Saam TV

बॉस माझी लाडाची

बॉस माझी लाडाची या मालिकेने तिला घराघरात पोहचवलं.

Bhagyashree Limaye | Saam TV

भाडीपा

तसेच भाडीपावर येणाऱ्या तिच्या सिरिजने सर्वच लग्नासाठी स्थळ शोधत असलेल्या तरुणांना भुरळ घातली.

Bhagyashree Limaye | Saam TV

घाडगे अँड सून

भाग्यश्रीने घाडगे अँड सून या मालिकेमध्ये सुद्धा दमदार अभिनय केला आहे.

Bhagyashree Limaye | Saam TV

मुंजा

मुंजा चित्रपटातही भाग्यश्रीने आपल्या पात्राला पूर्णत: न्याय दिला आहे.

Bhagyashree Limaye | Saam TV

प्रसिद्धीझोतात

मुंजामुळे भाग्यश्री पुन्हा एकदा प्रसिद्धीझोतात आलीये.

Bhagyashree Limaye | Saam TV

Raashii Khanna : राशीच्या फिटनेसचं रहस्य तरी काय?

Raashii Khanna | Saam TV