Bhagyashree Limaye | भाग्यश्रीने तिच्या आहारात 'या' पदार्थांचा केलाय त्याग?

Shraddha Thik

अभिनयाला प्रेक्षकांची पसंती

अभिनेत्री भाग्यश्री लिमयेनं अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. तिच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.

Bhagyashree Limaye cuteness | Instagram @bhagyashreelimaye

भाडीपा युट्यूब चॅनल

भाग्यश्री ही गेल्या काही दिवसांपासून भाडीपा या युट्यूब चॅनलच्या कांदे पोहे या कार्यक्रमामधून प्रेक्षकांच्या भेटीस येते.

Bhagyashree Limaye look | Instagram @bhagyashreelimaye

'घाडगे अँड सून, बॉस माझी लाडाची'

भाग्यश्रीच्या 'घाडगे अँड सून, बॉस माझी लाडाची' या मालिकांमधून भाग्यश्री प्रेक्षकांच्या भेटीस आली.

Bhagyashree Limaye cute smile | Instagram @bhagyashreelimaye

बालपण

भाग्यश्री लिमयेचं बालपण हे सोलापूरमध्ये गेलं.

Bhagyashree Limaye silent smile | Instagram @bhagyashreelimaye

नॉन-व्हेज खात नाही

भाग्यश्री लिमयेनं एका मुलाखतित सांगितलं की, ती नॉन-व्हेज खात नाही.

Bhagyashree Limaye dress | Instagram @bhagyashreelimaye

तीन मांजरी आहेत

तिला प्राणी खूप आवडतात, अस ती म्हणते. तिच्याकडे तीन मांजरी आहेत.

Bhagyashree Limaye Cute | Instagram @bhagyashreelimaye

इन्स्टाग्राम

भाग्यश्री ही सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. तिला इन्स्टाग्रामवर 417K फॉलोवर्स आहे.

Bhagyashree Limaye Saree | Instagram @bhagyashreelimaye

Next : Which Milk Is Better | कोणतं दूध उत्तम? गायीचं की म्हशीचं?

येथे क्लिक करा...