डोळ्याला गॉगल अन् डेनिम स्टाईल Bhagyashree Limaye चे कूल फोटोशूट

Manasvi Choudhary

प्रसिद्ध अभिनेत्री

मराठी इंडस्ट्रीतील भाग्यश्री लिमये ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Bhagyashree Limaye | Instagram

मालिकेत केलय काम

अनेक मालिकेंच्या माध्यमातून भाग्यश्रीने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

Bhagyashree Limaye | Instagram

चाहत्यांच्या संपर्कात

सोशल मीडियावर भाग्यश्री तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते

Bhagyashree Limaye | Instagram

नवीन फोटोशूट

भाग्यश्री सोशल मीडियावर नेहमी नवीनवीन फोटो पोस्ट करत असते.

Bhagyashree Limaye | Instagram

डेनिम स्टाईल

डोळ्याला गॉगल हटके लूकमध्ये भाग्यश्रीने डेनिम लूक केला आहे.

Bhagyashree Limaye | Instagram

फोटोंना चाहत्यांची पसंती

सोशल मीडियावर भाग्यश्रीच्या फोटोंना चाहत्यांची पंसती मिळत आहे.

Bhagyashree Limaye | Instagram

NEXT: Vaidehi Parshurami: केशरी रंगाच्य साडीत खुललं अभिनेत्रीचं सौंदर्य, Photo पाहा