Ashwini Kasar | खरचं मराठमोळ्या मुली पारंपारिक वेशातचं उठून दिसतात...

Shraddha Thik

अभिनेत्री

नेहमी निरनिराळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री अश्विनी कासार

Ashwini Kasar Photos | Instagram@ashwinikasar18

मालिका

अश्विनीने कमला या मालिकेतुन टीव्ही इंडस्ट्रीत अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं

Ashwini Kasar Photos | Instagram@ashwinikasar18

सोशल मीडियावर

सोशल मीडियावर अश्विनी कायमच सक्रिय असते.

Ashwini kasar | Instagram@ashwinikasar18

आकर्षित

या फोटोमध्ये अश्विनीचं सौंदर्य लक्ष वेधून घेत आहे.

Ashwini kasar | Instagram@ashwinikasar18

भारावून

फोटो पाहताच क्षणी अश्विनीच्या सौंदर्यावर चाहते भारावून जातात.

Ashwini Kasar | Instagram@ashwinikasar18

अपडेट

अश्वीनीने कायमच चाहत्यांना तिच्याविषयीच्या अपडेट देत असते

Ashwini kasar | Instagram@ashwinikasar18

अभिनेत्री

अश्विनी कासार ही मराठीतील एक निरागस, लोभस अभिनेत्री आहे.

Ashwini Kasar | Instagram@ashwinikasar18

Next : Lemongrass Tea | गवती चहा आरोग्यासाठी ठरेल लाभदायक!

Lemongrass Tea | Saam Tv