Ashvini Bhave : अश्विनी भावे यांचा ब्लॅक स्टनिंग लूक

Chetan Bodke

अभिनेत्री आश्विनी भावे

मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक अश्विनी भावेने दाखवली आहे.

Ashvini Bhave Fashion | Instagram/ @ashvinibhave

१९९० मधील अभिनेत्री

१९९० च्या काळातील आश्विनी भावे ह्या अभिनेत्री आहेत.

Ashvini Bhave Beauty | Instagram/ @ashvinibhave

नव्या फोटोंची चर्चा

कायमच आपल्या अभिनयामुळे प्रकाशझोतात राहणाऱ्या आश्विनी भावेंनी नुकताच इन्स्टाग्रामवर एक नवा लूक शेअर केलेला आहे.

Ashvini Bhave Dress | Instagram/ @ashvinibhave

ब्लॅक बॉसी लूक

ब्लॅक कलरचा बॉसी लूक शेअर करत चाहत्यांचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे.

Ashvini Bhave Pics | Instagram/ @ashvinibhave

हटके फोटो पोजेस

फॅन्सी ड्रेस वेअर करत अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर हटके फोटो पोजेस दिलेल्या आहेत.

Ashvini Bhave Photos | Instagram/ @ashvinibhave

आश्विनी भावेंच्या लूकची चर्चा

सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या फोटोंची जोरदार चर्चा होत असून चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Ashvini Bhave Age | Instagram/ @ashvinibhave

मराठी चित्रपटांमुळे चर्चेत

'अशी ही बनवाबनवी', 'वजीर', 'धडाकेबाज' 'ध्यानीमनी' सह अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

Ashvini Bhave Glow | Instagram/ @ashvinibhave

नव्या फॅशनमुळे चर्चेत

आश्विनी भावेने चित्रपट, नाटकाच्या माध्यमातून चाहत्यांचे मनोरंजन केले आहे.

Ashvini Bhave Beautifil | Instagram/ @ashvinibhave

NEXT : तितीक्षाचं मनमोहक सौंदर्य पाहून पडाल प्रेमात

Titeekshaa Tawde Fashion | Instagram/ @titeekshaatawde