Anushka Pimputkar | अनुष्काचं सोज्वळ सौंदर्य आणि गोड स्माईल...

Shraddha Thik

अनुष्का


रंग माझा वेगळा मालिकेतून कार्तिकेच्या भूमिकेतून घरा घरात पोहोचलेली अभिनेत्री अनुष्का

Anushka Pimputkar dress | Instagram @anushka_pimputkar_official

मालिका

रंग माझा वेगळा मालिकेत कार्तिकीच्या भूमिकेत अभिनेत्री अनुष्का पिंपुटकर झळकत आहे.

Anushka Pimputkar Looks | Instagram @anushka_pimputkar_official

कार्तिकी

रंग माझा वेगळा या मालिकेत कार्तिकीची भूमिका साकारली होती.

Anushka Pimputkar Smile | Instagram @anushka_pimputkar_official

आई मायेचं कवच

अनुष्काने याआधीही आई मायेचं कवच या मालिकेत अभिनय केला आहे..

Anushka Pimputkar pose | Instagram @anushka_pimputkar_official

दुसरीच मालिका

अनुष्काची 'रंग माझा वेगळा' ही दुसरीच मालिका होती तरीही तिची खूप चर्चा होत होती.

Anushka Pimputkar looks in curly hairs | Instagram @anushka_pimputkar_official

सोशल मीडिया

अनुष्काचे सोशल मीडियावर ट्रेडिशनल अन् मॉडर्न फोटोशूट दिसतं

Anushka Pimputkar off shoulder dress | Instagram @anushka_pimputkar_official

फॅन फॉलोइंग

अनुष्काचे सोशल मीडियावर प्रचंड फॅन फॉलोइंग आहे.

Anushka Pimputkar cute | Instagram @anushka_pimputkar_official

Next : Thirsty In Night | अर्ध्या रात्री अचानक तहान का लागते?

येथे क्लिक करा...