Thirsty In Night | अर्ध्या रात्री अचानक तहान का लागते?

Shraddha Thik

रात्रीची झोप

रात्रीची झोप सगळ्यांनाच प्रिय असते. त्यात काहीही खोळंबा आला तर चिडचिड होते.

Thirsty In Night | Yandex

आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी

आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी सामान्यपणे 7 ते 8 तासांची झोप घ्यावी लागते. पण अनेक अर्ध्या रात्री तहान लागते, ज्यामुळे झोपमोड होते.

Thirsty In Night | Yandex

दिवसभर कमी पाणी पिणं...

एक्सपर्ट नेहमीच सांगतात की, एका निरोगी आणि फीट व्यक्तीने रोज 8 ते 10 ग्लास पाणी प्यावे.

Thirsty In Night | Yandex

नियमित अंतराने पाणी

जर तुम्ही दिवसभर कमी पाणी प्याल तर शरीर रात्री इशारा देऊ लागतं की, शरीरात पाणी कमी झालं आहे. यामुळेच नियमित अंतराने पाणी पित रहावं.

Thirsty In Night | Yandex

चहा-कॉफीचं सेवन...

भारतात चहा आणि कॉफीचं सेवन भरपूर केलं जाते. पण यामुळे आरोग्याला फार नुकसान होते. या पेय पदार्थांमध्ये कॅफीनचं प्रमाण जास्त असतं.

Thirsty In Night | Yandex

कॅफीनमुळे पुन्हा पुन्हा लघवी येते

ज्यामुळे शरीरात वॉटर कंटेंट कमी होऊ लागतं. अशात रात्री समस्या होऊ लागते. कॅफीनमुळे पुन्हा पुन्हा लघवी येते. ज्यामुळे शरीरातील पाणी कमी होतं.

Thirsty In Night | Yandex

जास्त चटपटीत खाणं...

निरोगी राहण्यासाठी दिवसभर केवळ 5 ग्रॅम मीठच खाल्लं पाहिजे. जर यापेक्षा जास्त मिठाचं सेवन केलं तर शरीरावर याचा वाईट परिणाम होऊ शकतो. मिठात सोडिअम जास्त असतं जे डिहायड्रेशनचं कारण बनू शकतं. याच कारणाने रात्री तहान लागते.

Thirsty In Night | Yandex

Next : जास्त झोपल्यानेही होतात का Dark Circles?

येथे क्लिक करा...