Anagha Atul: अभिनेत्री अनघा भगरेचा स्टायलिश अंदाज...

Siddhi Hande

अनघा भगरे

मराठमोळी अभिनेत्री अनघा भगरे ही नेहमीच चर्चेत असते.

Anagha Atul | Instagram

अनघाचे काम

अनघा आतापर्यंत अनेक मालिका, चित्रपट आणि वेबसीरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

Anagha Atul | Instagram

रंग माझा वेगळा

अनघाची रंग माझा वेगळा या मालिकेतील भूमिका खूप लोकप्रिय झाली होती.

Anagha Atul | Instagram

अमेरिका

अनघा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. अनघा सध्या अमेरिका दौऱ्यावर आहे.

Anagha Atul | Instagram

फोटो

अनघाने सोशल मीडियावर व्हाइट कलरच्या नेटच्या साडीतील सुंदर फोटो शेअर केले आहेत.

Anagha Atul | Instagram

साडी

अनघाने सुंदर डिझाइनर साडी नेसली आहे. त्यावर निळ्या रंगाचा काठ आहे.

Anagha Atul | Instagram

पोझ

अनघाने हटके पोझ देत फोटोशूट केले आहे. तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Anagha Atul | Instagram

Next: लग्नात खणाच्या साडीवर घाला ८ कॉन्ट्रॅस्ट ब्लाउज; बजेटमध्ये करा स्टायलिश लूक

khana saree blouse designs
येथे क्लिक करा