Amruta Khanvilkar : गोंडस रुप, बोलके डोळे... अमृताचे काळजाचं पाणी पाणी करणारे फोटो पाहिलेत का?

Chetan Bodke

अनंत- राधिकाचा राजेशाही विवाहसोहळा

मुंबईत पार पडलेल्या अनंत- राधिकाच्या राजेशाही विवाहसोहळ्याला काही मराठी सेलिब्रिटींनीही उपस्थिती लावली होती.

Amruta Khanvilkar Fashion | Instagram/ @amrutakhanvilkar

अभिनेत्री अमृता खानविलकर

अनंत-राधिकाच्या रिसेप्शन सोहळ्याला मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरने हजेरी लावली आहे.

Amruta Khanvilkar Beauty | Instagram/ @amrutakhanvilkar

लूकची चर्चा

अमृताने रिसेप्शनसाठी एक खास लूक केलेला होता. त्या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.

Amruta Khanvilkar Look | Instagram/ @amrutakhanvilkar

हॉट पिंक डिझायनर लेहेंगा

अनंत-राधिकाच्या रिसेप्शनसाठी अमृताने खास हॉट पिंक म्हणजेच गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.

Amruta Khanvilkar Dress | Instagram/ @amrutakhanvilkar

सौंदर्याची चर्चा

शेअर केलेल्या लूकमध्ये अमृता खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याची तुफान चर्चा होत आहे.

Amruta Khanvilkar Glamourous | Instagram/ @amrutakhanvilkar

फॅशन

या लूकवर अभिनेत्री ग्लॉसी मेकअप आणि स्मोकी आईजने आपला संपूर्ण लूक केलेला आहे.

Amruta Khanvilkar Style | Instagram/ @amrutakhanvilkar

व्हाईट डायमंड ज्वेलरी

या लूकवर अभिनेत्रीने व्हाईट डायमंड ज्वेलरी वेअर केलेली आहे.

Amruta Khanvilkar Glow | Instagram/ @amrutakhanvilkar

लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

अभिनेत्रीने शेअर केलेल्या लूकवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.

Amruta Khanvilkar Pics | Instagram/ @amrutakhanvilkar

NEXT : लग्न अनंत- राधिकाचं, पण चर्चा होतेय तमन्ना भाटियाच्या सौंदर्याची...

Tamannah Bhatia Glamourous | Instagram/ @tamannaahspeaks
येथे क्लिक करा...